#News18Lokamt,
#MarathiNews,
#Pakistan
जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)साठीचे कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तान(Pakistan)ने अनेक टोकाचे निर्णय घेतले. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानवर पुन्हा एकदा भारता(India)समोर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. काश्मीर आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानचा हा माज फार दिवस टिकला नाही. त्यांची हा माज काही दिवसातच उतरला. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू केला आहे. पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधां(Life Saving Medicines)च्या आयतीला परवानगी दिली आहे.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat
Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानचा माज उतरला; भारतासमोर टेकले गुडघे! | 3 Sept 2019 maharashtra news abp | |
15 Likes | 15 Dislikes |
2,923 views views | 964K followers |
News & Politics | Upload TimePublished on 3 Sep 2019 |
No comments:
Post a Comment